Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

कोथळी गावातील समगे गल्ली मध्ये रस्ते बांधकाम विकास कामाचे शुभारंभ

1001717419

सविस्तर माहिती

*मा. खासदार राजू शेट्टीसो यांच्या विशेष प्रयत्नातून व नामदार प्रकाश आबिटकरसो, पालकमंत्री कोल्हापूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या नागरी सुविधा निधीमधून कोथळी ता.शिरोळ गावांतर्गत समगे गल्ली येथे रस्त्यासाठी रक्कम रु.८ लाख मंजूर झाले आहे.त्या कामाचे उद्घघाटन आज बुधवार दि . ७ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित कोथळी गावातील सर्व मान्यवर व नेते मंडळी व सर्व सदस्य हजर होते.*

फोटो स्वरूप दाखवणारे फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."
Skip to content