*मा. खासदार राजू शेट्टीसो यांच्या विशेष प्रयत्नातून व नामदार प्रकाश आबिटकरसो, पालकमंत्री कोल्हापूर यांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या नागरी सुविधा निधीमधून कोथळी ता.शिरोळ गावांतर्गत समगे गल्ली येथे रस्त्यासाठी रक्कम रु.८ लाख मंजूर झाले आहे.त्या कामाचे उद्घघाटन आज बुधवार दि . ७ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित कोथळी गावातील सर्व मान्यवर व नेते मंडळी व सर्व सदस्य हजर होते.*
